Sunday, August 31, 2025 04:17:41 AM
भायखळा पश्चिम येथील मदनपुरा भागात असलेली जी+3 मजली म्हाडा इमारत शनिवारी रात्री आणि रविवारी सकाळी दोन टप्प्यांत कोसळली. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
Jai Maharashtra News
2025-08-04 15:21:38
टपाल विभागाने ऑगस्ट 2025 पासून देशभरातील सर्व 1.5 लाखांहून अधिक पोस्ट ऑफिसमध्ये UPI द्वारे पेमेंट स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.
2025-06-28 17:03:25
इंडिया पोस्ट विविध पोस्ट ऑफिस योजना देते. तुम्हाला यापैकी काही योजना बँकांमध्ये देखील मिळतील. लहान बचत योजना सरकारच्या पाठिंब्याने चालतात. सरकार दर तीन महिन्यांनी या योजनांचे व्याजदर ठरवते.
2025-04-20 20:01:43
टपाल खात्यात आलेली आधार कार्ड, नोकरीची पत्र, आयुर्विमा पॉलिसी, क्रेडिट कार्ड तसेच अन्य महत्त्वाची कागदपत्रे विरार पश्चिमेच्या आगाशी नाल्यात आढळल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
Apeksha Bhandare
2025-03-03 12:53:04
आज आम्ही तुम्हाला अशाच एका योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला दरमहा निश्चित उत्पन्न मिळते. हो, आम्ही पोस्ट ऑफिसच्या एमआयएस (मासिक उत्पन्न योजना) बद्दल सांगणार आहोत.
2025-02-11 10:37:34
दिन
घन्टा
मिनेट